P
MadeByPriyanka.
Ragi Foxtail Millet Dosa — नाचणी आणि नवणे डोसा
All Posts recipe

Ragi Foxtail Millet Dosa — नाचणी आणि नवणे डोसा

July 17, 2026
Prep Time 20 mins
Cook Time 30 mins
Serves 8-9 People
Calories 190 kcal

A crispy, gluten-free multugrain dosa made of finger millet (ragi), foxtail millet, red rice, and fenugreek seeds.

Ingredients

  • 1/2 cup Finger Millet (Ragi)
  • 1/2 cup Foxtail Millet
  • 1/2 cup Red Rice
  • 1/2 cup Split Black Gram (Urad Dal)
  • 1/2 tsp Fenugreek seeds (Methi)
  • 1 tsp Cumin seeds
  • 1 Green Chili
  • Salt to taste
  • 1/2 tbsp Oil

Method

  1. Combine ragi, foxtail millet, red rice, urad dal, and fenugreek seeds in a bowl. Rinse them thoroughly 3-4 times.
  2. Soak the mixture in water for at least 6 hours.
  3. Grind into a smooth batter, adding cumin seeds and green chili during the process.
  4. Transfer to a container, cover, and let ferment in a warm place for 12-14 hours.
  5. Once fermented, stir in salt and oil.
  6. Pour a ladleful on a hot, greased griddle. Cover with a lid and cook until crispy and golden.

Health Benefits

  • Nutrient-Dense: Ragi and foxtail millets are loaded with calcium, iron, and amino acids.
  • Gluten-Free: An excellent breakfast option that is naturally gluten-free.

Summary

A healthy, traditional South Indian style dosa combining the nutritional power of ragi and foxtail millet.

साहित्य

  • १/२ कप नाचणी (रागी)
  • १/२ कप नवणे (फॉक्सटेल मिलेट)
  • १/२ कप लाल तांदूळ
  • १/२ कप उडीद डाळ
  • १/२ टीस्पून मेथी दाणे
  • १ टीस्पून जिरे
  • १ हिरवी मिरची
  • मीठ चवीनुसार
  • १/२ चमचा तेल

कृती

  1. एका भांड्यात नाचणी, नवणे, लाल तांदूळ, उडीद डाळ आणि मेथी दाणे एकत्र घ्या. स्वच्छ धुवून ३-४ वेळा धुवून घ्या.
  2. त्यांना कमीत कमी ६ तास पाण्यात भिजवून ठेवा.
  3. त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक मऊ वाटून घ्या. वाटताना जिरे आणि हिरवी मिरची घाला.
  4. हे मिश्रण एका डब्यात झाकून उबदार जागी १२ ते १४ तास आंबवण्यासाठी ठेवा.
  5. आंबवल्यानंतर त्यात मीठ आणि १/२ चमचा तेल घालून चांगले मिक्स करा.
  6. तव्यावर तेल लावून डोसा घालावा व झाकण ठेवून खरपूस सोनेरी रंगावर भाजून घ्यावा.

आरोग्यदायी फायदे

  • कॅल्शियम आणि लोहयुक्त: नाचणी आणि नवणे तृणधान्यांमधून शरीराला मुबलक कॅल्शियम आणि लोह मिळते.
  • ग्लूटेन-मुक्त: पचनास हलके आणि नाश्त्यासाठी उत्तम.

थोडक्यात

नाचणी आणि नवणे (मिलेट्स) पासून बनवलेला हा जाळीदार आणि कुरकुरीत डोसा आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे.

सामग्री

  • 1/2 कप फिंगर मिलेट (रागी)
  • 1/2 कप फॉक्सटेल बाजरा
  • 1/2 कप लाल चावल
  • 1/2 कप उड़द दाल
  • 1/2 छोटा चम्मच मेथी दाना
  • 1 चम्मच जीरा
  • 1 हरी मिर्च
  • नमक स्वाद अनुसार
  • 1/2 बड़ा चम्मच तेल

तरीका

  1. एक कटोरे में रागी, फॉक्सटेल बाजरा, लाल चावल, उड़द दाल और मेथी के बीज मिलाएं। इन्हें 3-4 बार अच्छी तरह धो लें.
  2. मिश्रण को कम से कम 6 घंटे के लिए पानी में भिगो दें।
  3. प्रक्रिया के दौरान जीरा और हरी मिर्च डालकर मुलायम घोल में पीस लें।
  4. एक कंटेनर में डालें, ढकें और 12-14 घंटों के लिए किसी गर्म स्थान पर किण्वन होने दें।
  5. एक बार किण्वित हो जाने पर, नमक और तेल मिलाएं।
  6. गर्म, चुपड़े हुए तवे पर एक करछुल डालें। ढक्कन से ढककर कुरकुरा और सुनहरा होने तक पकाएं।

स्वास्थ्य सुविधाएं

  • पोषक तत्वों से भरपूर:रागी और फॉक्सटेल बाजरा कैल्शियम, आयरन और अमीनो एसिड से भरपूर होते हैं।
  • ग्लूटेन मुक्त:नाश्ते का एक उत्कृष्ट विकल्प जो प्राकृतिक रूप से ग्लूटेन-मुक्त है।

सारांश

रागी और फॉक्सटेल बाजरा की पोषण शक्ति का संयोजन एक स्वस्थ, पारंपरिक दक्षिण भारतीय शैली का डोसा।